सरस्वती विद्यालय व कर्मविर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालय टाकळी सिकंदर वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
सरस्वती विद्यालय व कर्मविर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालय टाकळी सिकंदर
मध्ये आज….
दिनांक- 17 फेब्रुवारी 2024 रोजी
” वार्षिक पारितोषिक वितरण ” सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला….
चालू शैक्षणिक वर्ष 2023-24
मध्ये संस्थेचे आधारसतंभ, मार्गदर्शक
संसदरत्न खासदार …… श्री धनंजय (मुन्नासो ) महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त ” क्रिडा सप्ताहाचे”
आयोजन करण्यात आले होते….
या स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या तसेच इतर शासकीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या व एन एम एम एस परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व स्पर्धकांचा येतोचित सन्मान करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे सुरवातीला संकुलाचे संस्थापक…..
मा. कै. भिमराव ( दादा )महाडीक.
यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या
संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका
मा.श्रीम.मंगलताई महाडीक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री सुधीर भोसले यांच्या शुभास्ते करण्यात आले….
तसेच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली..
यावेळी प्रमुख पाहुण्या
श्रीम.मंगलताई महाडीक यांचा यथोचित सन्मान सहशिक्षीका
श्रीम विद्या चव्हाण यांच्या शुभास्ते करण्यात आला…
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.श्री सुधीर भोसले यांचा यथोचित सन्मान संकुलाचे प्राचार्य श्री राजीव यादव यांच्या शुभास्ते करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील सर्व गुणवंत व प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले…
यावेळी संकुलाचे प्राचार्य
श्री राजीव यादव यांनी प्रास्ताविकपर संकुलाचा चढता आलेख कथन केला
संकुलातील जेष्ठ शिक्षक
श्री रमेश जाधव यांनी ही मार्गदर्शनपर आपले विचार मांडले….
शेवटी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती मंगलताई महाडीक यांनी सर्व उपस्थित यांना मार्गदर्शन
केले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
यावेळी संकुलाचे पर्यवेक्षक. श्री अशोक जाधव ,श्री प्रकाश हेगडे, श्री दिलीप डोंगरे, श्री रामचंद्र देशपांडे श्री दिपक वाघ, श्री संतोष कुंभार
श्री सचिन यादव, श्री रोहित भोसले
श्रीम.विद्याराणी ऐडके, श्रीम.प्रफुल्ला कुंभार, श्रीम उज्वला सुरवसे, श्रीम. सुवर्णा सोनटक्के, श्रीम.प्रेमलता पवार
सर्व शिक्षक, सेवक विद्यार्थी, पालक उपस्थित होते..
कार्यक्रमाचे नेटके नियोजन शा शिक्षण विभागचे प्रमुख. श्री तानाजीराव जावळे व श्री मंगेश मोरे यांनी केले होते…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री बळवंत शिंदे यांनी केले तर आभार श्री बापूसाहेब बाबर यांनी मानले…