मसले चौधरी ते कळमन रस्ता रु 5 कोटी व जल जीवन मिशन अंतर्गत रू 2 कोटी सह अन्य विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
मौजे मसले चौधरी(ता.मोहोळ) येथे मसले चौधरी ते कळमन रस्ता रु 5 कोटी व जल जीवन मिशन अंतर्गत रू 2 कोटी सह अन्य विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजी आमदार श्री राजनजी मालक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार श्री यशवंत(तात्या)माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रकाश चवरे,सज्जन पाटील,जगन्नाथ कोल्हाळ, चंद्रहार चव्हाण,हनुमंत पोटरे बाप्पा,एम डी ओमप्रकाश जोगदे,बाळासाहेब पाटील,बबन दगडे,नागेश साठे,रत्नमाला पोतदार,ज्योस्तना पाटील, शुभांगी लंबे,कामिनी चोरमले, यशोदा कांबळे,ज्योती जगताप, अक्षय खताळ,बालाजी साठे, रमेश चव्हाण,रामराजे कदम, गोविंद पाटील,विजयकुमार पोतदार,सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच रमेश शिरसट, चेअरमन विजयकुमार शिरसट सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,पत्रकार बंधू व अधिकारी उपस्थित होते.