कोन्हेरी(ता.मोहोळ) येथील विविध विकासकामाचे भूमिपूजन व उद्धाटन समारंभ महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा.आ.राजनजी पाटील व आमदार श्री.यशवंत (तात्या)माने यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
कोन्हेरी(ता.मोहोळ) येथील विविध विकासकामाचे भूमिपूजन व उद्धाटन समारंभ महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा.आ.राजनजी पाटील व आमदार श्री.यशवंत (तात्या)माने यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी श्री.प्रकाश (भाऊ) चवरे,श्री.भिमराव जरग,श्री.रामभाऊ जरग, श्री.बाळासाहेब शेळके,श्री.समाधान शेळके,श्री.माऊली जाधव (सर),श्री. अंकुश जरग,श्री.रावसाहेब भाकरे रणधिर पाटील. सरपंच श्री.गणेश पांढरे,श्री.शाहीर सलगर,श्री.समाधान डोंगरे,श्री.बंडू डिकरे,श्री.उमेश मोरे, श्री.शरद गोडसे,श्री.भारत जाधव,मधुकर चवरे,श्री.उमेश नाईकवाडी,श्री.निलेश जरग,श्री.युवराज मुटकुले, सौ. वैशालीताई शेंडगे,श्री.सिंधुताई वाघमारे,श्री.सुरेखा बाबर,श्री.भुजंग माने,सर्जेराव जरग,प्रविण शेळके,नितीन हनुमंत जरग,विजय कौलगे सह इतर उपस्थित होते.