Friday, November 28, 2025
Latest:
सोलापूर

गुजरात च्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग विमानाचा अपघात,  सौंदणे येथे आज भारतीय जनता पार्टी, माळी महासंघ , समस्त ग्रामस्थ सौंदणे यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Spread the love

काल गुजरात च्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग विमानाचा अपघात होऊन त्यामध्ये सुमारे 300 व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाना यांचे सह सर्वांचे मृत्यू हे मन हेलावून टाकणारे व अत्यंत धक्कादायक होते या सर्वांना सौंदणे येथे आज भारतीय जनता पार्टी, माळी महासंघ , समस्त ग्रामस्थ सौंदणे यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र भाजपा व माळी महासंघ महाराष्ट्र राज्य किसान आघाडी चे प्रदेश अध्यक्ष श्री शंकरराव वाघमारे, माळी महासंघाचे शाखा अध्यक्ष सुभाष भानवसे , माजी अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे , उपाध्यक्ष मारुती वसेकर , भिमराव भानवसे , महासचिव महेश राऊत , चिटणीस सौरभ भानवसे, माळी महासंघ युवा आघाडी चे तालुकाध्यक्ष सागर दादा वाघमारे , सौंदणे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष गोरख भानवसे, जी प शाळा सौंदणे चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम भानवसे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी उपसरपंच संतोष नामदे, विष्णु भानवसे , महेश/ बाळू भानवसे, पोपट नाना माळी , सचिन भानवसे, तानाजी गोडसे , आनंदा माळी , सयाजी राऊत , राजेंद्र भानवसे, विठ्ठल वाघमारे, अंकुश गायकवाड, मारुती भानवसे, भिवाजी माळी, निवृत्ती राऊत , सुभाष वसेकर , धनंजय भानवसे, श्रीराम भानवसे, चंद्रकांत चौधरी , दिलीप पाटील, बाळासो माळी , विष्णू वाघमारे, अभिमान भानवसे, किसन शिंदे, ज्ञानेश्वर माळी, संजय भानवसे , बापू भानवसे, दामू माळी , विनायक राऊत , आनंदा वाघमारे , हरिदास म्हेत्रे , सीताराम भानवसे, अर्जुन माळी , पांडुरंग माळी , समर्थ भानवसे , अमिगशिद्ध काळे, पांडुरंग म्हेत्रे , दत्ता भानवसे यांचेसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *