बुरुड समाजाचे समाज भूषण माजी खासदार मा.श्री. चंद्रकांतजी खैरे साहेब यांचा सोलापूर जिल्हा दौऱा असताना मोहोळ येथे आले होते मोहोळ शहर बुरुड समाजाच्या वतीने साहेबांचा सत्कार करण्यात आला
आज बुधवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी मोहोळ येथे मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते व बुरुड समाजाचे समाज भूषण माजी खासदार मा.श्री. चंद्रकांतजी खैरे साहेब यांचा सोलापूर जिल्हा दौऱा असताना मोहोळ येथे आले होते मोहोळ शहर बुरुड समाजाच्या वतीने साहेबांचा सत्कार करण्यात आला
तसेच 30 नोव्हेंबर 2025 रोजी मोहोळ येथे होणाऱ्या बुरुड समाज मोफत सामुदायिक विवाह सोहळ्या संदर्भात मोहोळ समाज बांधवांनी साहेबांना माहिती देण्यात आली व विवाह सोहळ्याला येण्यास निमंत्रण दिले यावेळेस श्री.माणिक रोहिटे,श्री.ज्ञानदेव सुपेकर,श्री.रामेश्वर सुपेकर,श्री.कृष्णात सुपेकर,श्री.नागेश सुपेकर,श्री.ज्ञानेश्वर सुपेकर,श्री.आकाश सुरवसे,श्री.जयसिंग रोहिटे,श्री.विजय रोहिटे,श्री.प्रताप रोहिटे,श्री.सागर रोहिटे,श्री.सुरज रोहिटे,श्री.साहिल रोहिटे,श्री.दयानंद सुपेकर,श्री.संदिप शेंद्रे,श्री.संदिप सुरवसे,मोहोळ शहर बुरुड समाज बांधव उपस्थित होता
