संकल्प! माढ्यात विकासाची नवी उंची गाठण्याचा आमदार अभिजित पाटील
संकल्प! माढ्यात विकासाची नवी उंची गाठण्याचा…
माढ्यात दहीहंडीची परंपरा कायम ठेवत विठ्ठल प्रतिष्ठान व अजिंक्यतारा परिवारानं माढा शहरात यंदाची “दहिहंडी सोहळा २०२५” उत्साहात साजरी करण्यात आली. माढ्यात विकासाची नवी उंची गाठण्याचा संकल्प केला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही तरूणाई, महिलांची प्रचंड उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी नेते मंडळीसह अनेक सहकारी उपस्थित होते..
dahihandi
dahihandifestival
gopalkala
madha




