आमदार मा.श्री.समाधान दादा आवताडे स्थानिक विकास निधी व विशेष प्रयत्नांतून २५१५, अशा विविध योजनेअंतर्गत निधी मंजूर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न पाणीदार आमदार मा.श्री.समाधान दादा आवताडे साहेब यांच्या आमदार स्थानिक विकास निधी व विशेष प्रयत्नांतून २५१५, अशा विविध योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेल्या कोर्टी येथील या कामाचा भूमिपूजन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती तथा युवक नेते मा.श्री.सोमनाथ जी आवताडे मालक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
आ.स्था.वी.मधून ग्रामपंचायत कार्यालय शेजारी रिकाम्या जागेत सभागृह.
१) महादेव ननवरे वस्ती ते सुभाष काळे वस्ती रस्ता
२) जांभूळ बेट वस्ती ते पारेकर वस्ती ते उजनी कॅनॉल रस्ता
३) हसन शेख वस्ती ते शाबुद्दीन शेख वस्ती रस्ता
४) पंढरपूर करार रोड ते सदाशिव वाघमारे वस्ती रस्ता
अशा विविध ठिकाणी
ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा सुरळीत व वेगवान होण्यासाठी ग्रामीण वस्त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. सर्वांगीण विकासाची ही गरज ओळखून आमदार महोदय यांच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वच रस्ते चकाचक होत असल्याचा मनस्वी आनंद आणि मोठे समाधान जनतेच्या मनात असल्याचे प्रतिपादन मा.सभापती महोदय यांनी यावेळी व्यक्त केले.
सदरप्रसंगी यांच्यासह या भागातील स्थानिक नागरिक व इतर जेष्ठ मंडळी उपस्थित होते…💐
