सौंदणे येथे मा.आ.राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून व आमदार श्री.यशवंतजी माने साहेब यांच्या प्रयत्नातून शासनाच्या ५०५४ योजनेतून रु. १०.०० कोटी निधी मंजूर
सौंदणे येथे मा.आ.राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून व आमदार श्री.यशवंतजी माने साहेब यांच्या प्रयत्नातून शासनाच्या ५०५४ योजनेतून रु. १०.०० कोटी निधीतून मंजूर झालेल्या सौंदणे ते गोटेवाडी रस्त्याचे भूमिपूजन आमदार मा.श्री.यशवंत(तात्या)माने साहेब व लोकनेते शुगर चे चेअरमन श्री बाळराजे पाटील साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी :-श्री.दिपकदादा माळी, श्री.सुनील सातपुते, श्री.भारत सुतकर,श्री.शिवाजी भोसले, श्री.संभाजी माने,श्री.माऊली चव्हाण,श्री.रामचंद्र क्षीरसागर, श्री.शिवाजी सोनवणे, श्री.रामदास चवरे,श्री.दत्ता पवार, श्री.बाळासाहेब भोसले, श्री.अशोक चव्हाण,श्री.सुग्रीव व्यवहारे,श्री.संजय देशमुख, श्री.नागराज पाटील,श्री.प्रशांत बचूटे,श्री.अंगद भुसे, श्री बाळासाहेब भोसले,श्री.पोपट जाधव,श्री.राजू सलगर, श्री.राजाराम आढेगावकर, श्री.सचिन भानवसे,श्री.तुकाराम चव्हाण,श्री.राईस पठाण, श्री.परमेश्वर माने,श्री. विकास कोकाटे,श्री बलभीम भानवसे सह इतर उपस्थित होते.
