अनिल सावंत यांना भरपूर प्रतिसाद
गाव भेट दौरा;
गाव भेट दौऱ्यावर असताना मंगळवेढा शहराला भेट दिली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे साहेब, जेष्ठ नेते राहुलशेठ शहा साहेबही सोबत होते.
यावेळी तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी औक्षण करून केलेले स्वागत मन भारावून टाकणारं होतं.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लढण्याचं बळ देऊन गेला. लोकांची ऊर्जा पाहता ही लढाई आता सोपी झाल्याचं सांगत खासदार साहेबांनीही विजयाची खात्री दिली.