भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर 2023 24 ची वार्षिक सर्वसाधारण 49 वी सभा संपन्न
भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर 2023 24 ची वार्षिक सर्वसाधारण 49 वी सभा आयोजित करण्यात आले होती, पश्चिम महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सर्वसामान्य माणसांचा बुलंद आवाज एक गतीशील आणि कृतीशील खासदार म्हणून ओळख असणारे संसदेतले एक रत्न ओळखणारे आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व चेरअमन विशराज भैय्या महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली खेळेमिळीच्या वातावरणात पार पडली यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
