Sunday, March 1, 2026
Latest:
सोलापूर

पंढरपूर ” च्या कलापिनी संगीत विद्यालयाची “ रायगड” दरबारी संगीत कला सादर

Spread the love

“ पंढरपूर ” च्या कलापिनी संगीत विद्यालयाची “ रायगड” दरबारी संगीत कला सादर

विकास पाटील यांची सलग तिसरी सेवा

पंढरपूर- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४४ व्या पुण्यतिथी निमित्त अयोजित मैफलीत पंढरपूरच्या कलापिनी संगीत विद्यालय येथील तब्बल ५१ विद्यार्थ्यांनी रायगड किल्यावरील राजदरबारात आपली संगीत कला सादर केली. शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या नियोजनात झालेल्या या कार्यक्रमात कलापिनी संगीत विद्यालयाचे विकास पाटील व प्रियंका पाटील यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी राजा हे शिवराय यांच्या मात्रावर तबला वादन केले. तदनंतर ओंकार स्वरुपा व कानडा राजा पंढरीचा आदी अभंग सादर केले. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *