खेडभोसे येथे शिवसमर्थ ऍग्रो एजन्सी या फर्मचे दिमाखात उद्घाटन
खेडभोसे येथे शिवसमर्थ ऍग्रो एजन्सी या फर्मचे दिमाखात उद्घाटन
खेडभोसे :
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे शिवसमर्थ ऍग्रो एजन्सी या फर्मचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले.
यावेळी शिव समर्थ ऍग्रो एजन्सीचे सर्वेसर्वा सागर पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर सागर पवार यांचे आई – वडील यांच्या हस्ते दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू दिगंबर पवार, दगडू माणिक पवार, प्रवीण जनार्दन पवार, ग्रामपंचायत सदस्य अशोक तुकाराम पवार, प्रकाश साळुंखे, अरुण साळुंखे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन विकास हणमंत पवार, नवनाथ पवार, माजी सरपंच दिलीप नामदेव पवार, माजी उपसरपंच सुरेश माणिक पवार, ग्रामपंचायत सदस्य पोपट आप्पाराव पवार, साहेबराव शिंदे, विकास पाटील, गुंडीबा साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग दत्तात्रय पवार, दत्तात्रय पवार, मराठा महासंघाचे अध्यक्ष अमोल पवार, उपसरपंच अजित अशोक साळुंखे, सिद्धेश्वर पाटील, अभिमान सर्जेराव पवार, नोमिदास साळुंखे, काका पाटील, बबन साळुंखे, रावसाहेब साळुंखे, जीवन साळुंखे, सोमनाथ साळुंखे, संतोष साळुंखे, अजित साळुंखे, ज्ञानेश्वर साळुंखे, सुनील साळुंखे, हेमंत मधुकर पवार, योगेश पवार, पंडित पवार, पंडित साळुंखे, महेश साळुंखे, सचिन साळुंखे, अनिल पवार, नितीन साळुंखे, भारत पवार, बाळासाहेब मारुती पवार, अनिल साळुंखे, सागर बाळासाहेब पवार, समाधान भीमराव माने, शंकर दादा पवार, महेश पवार, प्रशांत पवार, राजेश कडलासकर, सागर क्षीरसागर, नितीन भोसले, बालाजी पवार, नितीन पवार, ओम पवार, महेश बेलकर, योगेश पवार संजय पवार, ऋषीकेश पाटील, सचिन पवार, सचिन पाटील, नागनाथ पवार, मंगेश साळुंखे, अशोक झांबरे, जगन्नाथ शिंदे, लक्ष्मण पोरे, निलेश पोरे, अंकुश चव्हाण, श्रीकांत झांबरे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, दूध डेअरीचे चेअरमन, मित्र परिवार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत फोटो : खेडभोसे येथे शिव समर्थ अँग्रो एजन्सी या फर्मच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.
