पाटकुल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन पाटकुलचे ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच श्री गणपत रामा ननवरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
पाटकुल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन पाटकुलचे ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच श्री गणपत रामा ननवरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर शाहू आंबेडकर फुले चषक चे उद्घाटन करण्यात आले यावेळी पाटकुल गावचे प्रथम नागरिक उपसरपंच गणेश बबन नामदे व विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब वसेकर , व्हाईस चेअरमन कृष्णा कदम तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य व सोसायटीचे सर्व सदस्य त्याचबरोबर गावातील माजी मुख्याध्यापक नंदकुमार वसेकर, माजी सरपंच राजकुमार आढेगावकर , माजी सरपंच सुनील तात्या सातपुते, ग्रामपंचायत सदस्य अरविंद काळे , रघु लोंढे, दाजी ननवरे,भाऊसाहेब दिलीप काळे , महावीर राऊत, रवी माळी, संतोष काटे , रामचंद्र काटे ,व्यवसाय उद्योजक प्रकाश सातपुते, तंटामुक्ती अध्यक्ष महावीर भोसले ,रामदास सातपुते, संजय वसेकर,संदीप देशमुख,दत्तात्रेय वसेकर , ज्ञानेश्वर पवार , विजय नामदे,अनिल वसेकर,आनंदा बापु वसेकर, ज्योतीराम काटे,पै. चंद्रकांत धोत्रे ,तानाजी धोत्रे,या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत
गावातील हा कार्यक्रम पार पडला….
त्याचबरोबर तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच शाहू फुले आंबेडकर चषक , समाधान काटे,दादाराव गावडे यांच्या सहकार्याने भरवण्यात आला आहे.
अशा विविध उपक्रमासोबत संध्याकाळी व्याख्यान करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यानकार सुरेश पवार यांचे व्याख्यान होणार आहे. यासाठी गावातील सर्व नेत्यांनी व नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच महात्मा फुले जयंतीचे चे अध्यक्ष चि विकास बाळासाहेब वसेकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय अंकुश लोखंडे, खजिनदार महेश अंकुश वसेकर, सचिव श्यामराव नामदे यांची निवड करण्यात आली आहे तसेच या जयंतीसाठी यशवंत नामदे,नितीन युवराज वसेकर, कालिदास वसेकर,बालाजी अनिल भोसले, विजय वसेकर,अमोल वसेकर,विनोद वसेकर,बालाजी आदलिंगे,पै राहुल वसेकर ई.चे मोलाचे सहकार्य लाभले…..








