माढेश्वरी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभलाडक्या बहिणीच्या विश्वासावर माडीची निवडणूक मी जिंकणार मीनल साठे
माढेश्वरी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ
लाडक्या बहिणीच्या विश्वासावर माडीची निवडणूक मी जिंकणार मीनल साठे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा अजित पवार व माहितीचे सर्व नेते मंडळी यांनी एक लाडकी बहीण म्हणून मला संधी दिली त्याबद्दल आभार ,तर या सर्व नेते मंडळींनी लाडक्या बहिणीला मदत केली आहे .मतदारसंघातील सर्व मतदार लाडकी बहीण म्हणून मला विधानसभेत पाठवतील असा मला विश्वास आहे. मी शहरांमध्ये नगरपंचायत माध्यमातून जो विकास केला तो विकास माढा विधानसभा मध्ये मी राबवणार असून मतदार माझ्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहतील कोणावर टीकाटिप्पणी न करता माझ्या कामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकणार आहे असे मत माढा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मिलन साठे यांनी व्यक्त केले माहितीचे उमेदवार मीनल साठे यांच्या प्रचाराचा नारळ श्री माढेश्वरी मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आला यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे माढा तालुक्याचे माजी आमदार तानाजीराव साठे उपस्थित होते यावेळी बोलताना महेश साठे यांनी सांगितले की माढा विधानसभा मतदारसंघातील माहितीचे सर्व पदाधिकारी ताकदीने मीनल साठे यांच्या पाठीशी उभा राहून विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील विधानसभेत पाठविण्यासाठी एक लाडके बहीण म्हणून महायुतीने उमेदवार दिला आहे ती जबाबदारी आम्ही पूर्ण ताकदीने पार पाडू विधानसभेत पाठवून तर दादासाहेब साठे यांनी बोलताना सांगितले की माहितीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला उमेदवारी दिली त्या विश्वासाला समर्थ राहून माहायुतीचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी विधानसभेत पाठवणार असून माहायुतीचा मधले घटक पक्षाचे विधानसभा मतदारसंघातील सर्व नेतेमंडळी माहायुतीचा धर्म पाळला आहे मदत करतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सुप्रिया सुळे गुंड शिवशेनेचे युवती जिल्ह प्रमुख प्रियंका परांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले माढा तालुक्याचे माजी आमदार तानाजीराव साठे शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुप्रिया गुंड युवती सेनेच्या जिल्हा अध्यक्ष प्रियंका परांडे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन साठी शिवसेनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष महादेव भोसले प्रहार जनशक्तीचे रणजीत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रफिक मुलांनी सर्व नगरसेवक नागरिक घटक पक्ष यावेळी उपस्थित मोठ्या संख्येने होते
