मोहोळ मतदारसंघातील रस्त्यांसाठी कामासाठी पुरवणी बजेटमध्ये रू 26 कोटीचा निधी मंजूर.
👉मोहोळ मतदारसंघातील रस्त्यांसाठी कामासाठी पुरवणी बजेटमध्ये रू 26 कोटीचा निधी मंजूर.
👉आमदार मा यशवंत (तात्या)माने यांची माहिती.
👉महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा ना श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार मा श्री यशवंत (तात्या)माने यांच्या पाठपुरामुळे मोहोळ मतदारसंघातील मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी माहे जून-जुलै 24- 25 पुरवणी अर्थसंकल्प मध्ये रू 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
👉मोहोळ तालुका
1)मोहोळ घाटने हिंगणी खुनेश्वर रस्ता प्रतिमा 142 किमी 12/00 ते 22/ 200 मध्ये सुधारणा करणे रू 5 कोटी.
2)आष्टी खंडाळी देवडी वाफळे रस्ता प्रतिमा 33 किमी 1/ 200 मध्ये पुलाचे बांधकाम करणे रू 3 कोटी.
3)पाटकुल आढेगाव सौंदणे सय्यद वर वडे गोटेवाडी विरवडे बु रस्ता प्रजिमा 145 किमी 00/00 ते 27/00 मध्ये सुधारणा करणे रू 10 कोटी.
4)वडवळ ते ढोकबाभूळगाव रस्ता ग्रामा 112 किमी 1/00 ते 4/500 मध्यें सुधारणा करणे रु 1 कोटी.
5)रामा 965 (नवीन) ते मगरवाडी तारापूर विटे पुळूजवाडी कोथाळे इंचगाव येणकी वटवटे कोरवली गुंजेगाव तेलगाव ते डोणगाव रस्ता रामा 394 किमी 24/ 500 ते 31/ 770 मध्ये सुधारणा करणे रू 5 कोटी
👉पंढरपूर तालुका.
6)5)रामा 965 (नवीन) ते मगरवाडी तारापूर विटे पुळूजवाडी कोथाळे इंचगाव येणकी वटवटे कोरवली गुंजेगाव तेलगाव ते डोणगाव रस्ता रामा 394 किमी 21/00 ते 24/500 मध्ये सुधारणा करणे रू 2 कोटी.
