पेनूर धांडे वस्ती माने वस्ती येथे 63 kv चा शेतकऱ्याच्या मागणीनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून बसवण्यात आला
पेनूर धांडे वस्ती माने वस्ती येथे 63 kv चा शेतकऱ्याच्या मागणीनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून बसवण्यात आला ट्रांसफार्मर डीपी ची पूजा रमेश माने सागर मास्तर चवरे सरपंच सुजित आवारे व शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे रमेश माने सागर मास्तर चवरे सुजित आवारे पैलवान बाळासाहेब चवरे आप्पा धांडे बाळासाहेब धांडे पिंटू माने धांडे सर विठ्ठल माने सुधाकर धांडे भाऊसाहेब धांडे नानासाहेब धांडे तानाजी माने नागनाथ माळी सर्जेराव माने अशोक काटकर धडकन काटकर तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते🤝🚩🚩 🏹🏹💥🔥 कामातून उत्तर म्हणजे चरणभाऊ💪🏻💪🏻