लहुजी शक्ती सेना पंढरपूर तालुका यांच्या वतीने…आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे.यांची जयंती संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली …
लहुजी शक्ती सेना पंढरपूर तालुका यांच्या वतीने…
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे.
यांची जयंती संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली …
पंढरपूर येथील संत गाडगे महाराज धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर येथे साजरी करण्यात आली.
प्रतिमेचे पूजन. पंढरपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक. विश्वजीत घोडके साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत,केशव लोखंडे अकलूज. संपर्कप्रमुख लहुजी शक्ती सेना. शिक्षण विभाग. व प्राध्यापक डॉ. धनंजय साठे सर, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, चेअरमन. धनंजय वाघमारे, नितीन काळे शिंदे गट, युवा नेते. पप्पू मुलानी, अमित अवघडे, गणेश लोंढे, गणेश वाघमारे, राजू वायदंडे, बाजीराव कांबळे, आकाश साळवे, तानाजी खिलारे, आप्पा वाघमारे, सागर पाटोळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. जयसिंग मस्के तालुकाध्यक्ष.लहुजी शक्ती सेना यांनी केले
आभार, संपर्कप्रमुख मुकुंद घाडगे यांनी मानले
💐🙏



