लातूर, येथील नवोदय. विद्यालयातील विद्यार्थिनी कु. अनुष्का किरण पाटोळे,या मातंग समाजातील विद्यार्थीनीं. इयत्ता सहावी. मधील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी आज. पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
दिनांक: ९/१/२०२६ रोजी पंढरपूर तहसीलदार, यांच्या मार्फत …
माननीय. मुख्यमंत्री साहेब, यांना निवेदन सादर,
विषय – अनुष्का किरण पाटोळे
रा. टाका ता.औसा हिच्या, मृत्यू प्रकरणाबाबत ….
लातूर, येथील नवोदय. विद्यालयातील विद्यार्थिनी कु. अनुष्का किरण पाटोळे,या मातंग समाजातील विद्यार्थीनीं. इयत्ता सहावी. मधील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी आज. पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनामध्ये, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य. संबंधित शिक्षक, शिक्षिका यांच्यावर, 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा…
तसेच अनुष्काचा छळ कोणी केला याचा योग्य तो तपास करण्यात यावा…
संबंधित शिक्षक शिक्षिका यांचे फोन. मोबाईल कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात यावे. संबंधित दोषी वरती कोठारात कठोर कारवाई करावी…
अनुष्काच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा.
अन्यथा, लहुजी शक्ती सेना व सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
असा. इशारा निवेदनात आला आहे
यावेळी. पंढरपूर तहसील कार्यालय येथे निवेदन देताना.
मा. जयसिंग मस्के, कुमार गायकवाड, गणेश वाघमारे, तानाजी खिलारे, सह सनी गायकवाड आदी…
उपस्थित होते …..