पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे साहेब यांचा आज मी जाहीर सत्कार केलेला आहे त्यांनी अधिवेशनात छावणी चालकाच्या व्यथा मांडल्या
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे साहेब यांचा आज मी जाहीर सत्कार केलेला आहे त्यांनी अधिवेशनात छावणी चालकाच्या व्यथा मांडल्या म्हणून त्यांचा मी आज सत्कार करण्यासाठी मंगळवेढा येथे आलेलो आहे त्यांचे मी आभार मानलेले आहे असे आमदार पंढरपूर मंगळवेढाचे आमदार असे खरंच शेतकऱ्याचा पोरगा या आमदाराला म्हणावं अशी जर शेतकऱ्याची प्रश्न त्यांनी मार्गी लावले तरी अवताडे साहेब आपण खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारे आमदार म्हणावं लागेल आणि माझं राज्यातल्या मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना सांगणं आहे की अवताडे सारख्या आमदाराला सोलापूरचे पालकमंत्री आता करावं अशी माझी या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी विनंती आहे की गोरे का काळे असला पालकमंत्री आम्हाला नको आहे काम करणारा पालकमंत्री आम्हाला हवाय म्हणून आमच्या भागातील मंगळवेढा पंढरपूर भागातील अवताडे साहेबांना लवकरात लवकर त्यांनी पालकमंत्री करावं अशी माझी माध्यमाला हात जोडून विनंती आपण सुद्धा ही बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पोहोचवावी जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील
दिनांक 8-3-2025