मा.राजनजी मालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार मा.यशवंत तात्या माने साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 10 लाख रुपयाच्या पाटकूल रस्ता ते ख्वाजापीर देवस्थान पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते मा.राजनजी मालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार मा.यशवंत तात्या माने साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 10 लाख रुपयाच्या पाटकूल रस्ता ते ख्वाजापीर देवस्थान पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
पेनूर गावचे जेष्ठ नेते मा.अण्णासाहेब (मालक )देशमुख, लोकनेते कारखान्याचे चेअरमन मा.बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य मा.अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष मा.प्रकाश भाऊ चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य मा. रामदास भाई चवरे व बाजार समितीचे संचालक मा.सज्जन आबा चवरे यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या या रस्त्याच्या कामाचे उदघाटन मा.रौफ भाई तांबोळी,मा.सादिक इनामदार,मा.सुहास आवारे,मा.शिवाजी पवार, मा.अहमद मुजावर यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
यावेळी रामदास भाई चवरे, सज्जन आबा चवरे,लतीफ मुजावर, राशिद मुजावर, दिलावर मुजावर, जावेद मुजावर, सुरेश डोके, जीशान मुजावर, समीर मुजावर, इरफान मुजावर, आमिर मुजावर, साहिल मुजावर, अबू बकर मुजावर ,दिगंबर चवरे,सूरज मुजावर,दगडू पठाण, बिलाल मुलानी, मोहम्मद मुजावर, शमीर मुजावर,अजीम पटेल, चेतन टेकळे, रावसाहेब वाघ, मधुसूदन ललाटे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.