शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन निधीतून 💰१५ लाख रुपयांच्या कामाची सुरुवात
🚩 पेनुर येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात 🚩
शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन निधीतून 💰१५ लाख रुपयांच्या कामाची सुरुवात
📍 पेनुर
शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन निधीतून पेनुर गावातील
➡️ डी. एस. टेलर ते माने चावडी
➡️ माने चावडी ते मशीद
या रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम 🛣️🧱 सुरू करण्यात आले आहे.
👥 या प्रसंगी मान्यवर उपस्थित होते –
🙏 देवानंद रणदिवे सर
🙏 सरपंच सुजित आवारे
🙏 सचिन राऊत
🙏 बाळू नाना भोसले
🙏 दत्तात्रय अण्णा शेंबडे
🙏 सोमनाथ परीट
🙏 चिंतामणी माने
🙏 माजी उपसरपंच प्रकाश गवळी
🙏 ग्रामपंचायत सदस्य सज्जू शेख
🙏 मोहम्मद पटेल
🙏 अनिल राजगुरू
🙏 अमोल चवरे
🙏 महादेव चव्हाण
🙏 डी. एस. टेलर
🙏 धनाजी खराटे
🙏 अविनाश शिरसागर
🙏 प्रवीण पवार
🙏 अक्षय सावंत
🙏 तेजस चवरे
🙏 आशिष शंकर
🙏 गणेश पवार
🙏 स्वप्निल डोंगरे
✨ कामातून दिलेलं उत्तर म्हणजेच चरणभाऊ चवरे! ✨
💪🔥🚩 जय शिवसेना 🚩🔥💪

