शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने पंढरीरत्न पुरस्कार संपन्न-संदिपराजे मुटकुळे-पाटील
शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार संपन्न-संदिपराजे मुटकुळे-पाटील
पंढरपूर प्रतिनिधी……
पंढरपूर येथील योगभवन सभागृह येथे
मान्यवरांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.आणि शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगांवकर)सदस्य श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर, कार्यक्रमांचे मुख्यअतिथी शुभहस्ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा सदस्य आमदार समाधान दादा आवताडे,यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील, शिंदे गटाचे मोहोळ तालुकाध्याक्षाचे भावी आमदार राजाभाऊ खरे,विठ्ठल सह सखार कारखानाचे चेअरमन अभिजीत पाटील,शिवसंघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील साहेब,या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी ठाणे महापालिक आयुक्त अभिजीत बापट साहेब, नगरसेवक सुनिलजी डोंबे,विशेष प्रमुख अतिथी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दिपक वाडदेकर,नगरसेवक महादेव धोत्रे,नगरसेवक ऋषिकेश भालेराव सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शंकर सुरवसे,समाजसेविका अनिता पवार,पंढरपूर,सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोदराज लटके,शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे,प्रदेश सरचिटणीस छावा क्रांतिवीर सेना धनराज लटके, शिवसेना शिंदे गट पंढरपूर युवा शहरप्रमुख सुमित शिंदे,पंढरपूर,छावा उपजिल्हाध्यक्ष भास्कर जगताप, छावाचे पंढरपूर शहराध्यक्ष सागर चव्हाण,सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष शनी घुले, समाजसेवक अनिल मोरे,काँग्रेस सेवा दल पंढरपूर शहराध्यक्ष गणेश माने, समाजसेवक सोपान काकासाहेब
देशमुख,उपस्थित होते. शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळ्यांचे मानकरी,उत्कृष्ट पंढरपूर शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले पंढरपूर,उत्कृष्ट पत्रकारिता सुरेखाताई रामा भालेराव(नागटिळक),उत्कृष्ट सिनेमा कलाकार सुवर्णा गणेश भारती,उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गोविंद गोसावी चिंचपूर इजदे,उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय महिला अधिकारी सारिका रामचंद्र शिंदे सांगली,उत्कृष्ट शस्त्र व युद्धकला अभ्यासक गिताताई थोरात (सोळंके)उत्कृष्ट वकील अँड संगिताताई संजय नरळे,उत्कृष्ट आदर्श शैक्षणिक शिक्षका संजनाताई मारूती सातपुते,उत्कृष्ट उद्योगजिका रेशाताई हनुमंत माळी,उत्कृष्ट डाॅ.वैद्यकीय राजश्रीताई धनजंय सालविठ्ठल,उत्कृष्ट सामाजिक संस्था हेमाताई नितीन लाळगे (गावडे),उत्कृष्ट सायकल मॅरेथॉन रंणीग सागर शरद कदम,
उत्कृष्ट अंपगांसाठी कामगिरी सेवा आकुताई सिताराम उलभगत,
उत्कृष्ट साहित्य लेखिका शोभाताई भारत माळवे,वारकरी संप्रदाय कीर्तनकार ह.भ.प.आर्चनाताई मुकुंद वेदपाठक,उत्कृष्ट फोटोग्राफी डिझाईन विठ्ठल तानाजी रोकडे,उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक श्वेताताई विजय हुल्ले,
जेष्ठ समाजसेवक संजय आत्माराम ननवरे, उत्कृष्ट प्रगतीशील फळबाग शेतकरी सारिका संतोष शिंदे,उत्कृष्ट निर्सगप्रेमी आनंद नगरकर,उत्कृष्ट युवा उद्योजक उध्दव बाबर,उत्कृष्ट समाजसेवक संजय उर्फ बाळासाहेब सुरेश कौलावर,उत्कृष्ट कोरोना युध्दा अनिता पवार,उत्कृष्ट मराठा समाजरत्न महेश डोंगरे-पाटील,उत्कृष्ट तलाठी सेवक अक्षय ज्ञानेश्वर चव्हाण,उत्कृष्ट नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी सुनिल भिमराव वाळूजकर,यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.अशी माहीती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील,
संस्थापक सचिव चैतन्य (भैय्यासाहेब) शिंदे,संस्थापक खजिनदार विशाल शिंदे,संस्थापक कार्यध्यक्ष महेंद्र मराठे,शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र किंटे शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मोहन भाऊ बागल,शिवस्वराज्य युवा संघटन महिला प्रदेशाध्यक्ष मिराताई कोलटेके,शिवस्वराज्य धाराशिव जिल्हाध्यक्षा राजकन्या जावळे पाटील,खानापूर तालुकाध्याक्षा स्वातीताई सुर्यवंशी,पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे,मेहकर तालुकाध्याक्ष शंकर गजानन नागरे,सोलापूर,
उपजिल्हाध्यक्ष रविराज मुटकुळे,
पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे,माढा तालुकाध्याक्ष सागर ढवळे-पाटील पंढरपूर युवक तालुकाध्याक्ष रोहन नरसाळे,देवराज युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष शहाजी शिंदे,सौरभ जाधव,शिवस्वराज्य पंढरीरत्न सोहळ्यांचे निवेदक सूत्रसंचालक मेटकरी मॅडम यांनी केले तसेच आभारप्रदर्शन शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अधिकराव लोखंडे,यांनी केले,शिवस्वराज्य युवा संघटनेचे पदाधिकरी व कार्यकर्ते महाराष्ट्रातून उपस्थित होते.








