नगरसेवक लखन चौगुले धनुभाऊ धोत्रे रामा चौगुले श्रीकांत चौगुले दीपक चौगुले यांचा आमदार समाधान दादा आवताडे साहेब व भारतीय जनता पार्टीमध्ये आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन व नामवंत उद्योजक श्री संजय जी मालक आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश झाला.