सोलापूर admin June 15, 2025June 15, 2025 0 Comments गुजरात च्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग विमानाचा अपघात होऊन त्यामध्ये सुमारे 300 व्यक्ती मृत्युमुखी पडले या सर्वांना सौंदणे येथे आज भारतीय जनता पार्टी, माळी महासंघ, समस्त ग्रामस्थ सौंदणे यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुजरात च्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग विमानाचा अपघात, सौंदणे येथे आज भारतीय जनता पार्टी, माळी महासंघ , समस्त ग्रामस्थ सौंदणे यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. mohol Read More