Sunday, March 1, 2026
Latest:

केदारनाथहून चार धाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे रुद्रप्रयागच्या गौरीकुंडजवळ कोसळून सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.