किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल व श्री दर्लिंग विद्यामंदिर तारापूर येथील वार्षिकस्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
बालचमुंच्या नृत्याविष्काराने पालकांची *व *उपस्थित** *पंचक्रोशीतील ** प्रेक्षकांची मने जिंकली*
किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल व श्री दर्लिंग विद्यामंदिर तारापूर येथील वार्षिकस्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन
मा. श्री .सुहास मोहन चौगुले (senior soft quality manager at dassault systems pune)
मा. श्री. प्रशांत नागनाथ कदम साहेब (squadron leader , senior manager strategic planning )
मा. श्री .सुभाष अधटराव साहेब (सहाय्यक केंद्रप्रमुख तुंगत केंद्र)
मा. श्री. ब्रह्मदेव घाडगे साहेब (केंद्रप्रमुख पुळुज)
सौ .भारती जगताप (सरपंच)
मा. श्री.बाळासाहेब बोबडे (जिल्हा अध्यक्ष रयत क्रांती)
मा. श्री. सौरभ मोरे (कृषी सहाय्यक सल्लागार)
मा. श्री .विश्वनाथ कोळी (मा.सरपंच)
मा.श्री .प्रकाश तोटेवाड सर
मा.श्री .संजय जगताप (प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष)
मा. श्री. सिताराम रणदिवे (डीएमआर शिक्षक प्रसारक मंडळाचे चेअरमन)
मा. श्री .वैभव डोळे (मा. सरपंच)
मा .श्री. हनुमंत सपाटे (सो .सा .चेअरमन)
तसेच संस्थेचे संस्थापक
अध्यक्ष मा. श्री .सागर नारायण निर्मळ सर व मा.श्री .प्रदीप नागनाथ कदम (उपाध्यक्ष)
या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाचे आयोजन हे शाळेच्या भव्य क्रीडांगणात उत्कृष्टपणे केले होते.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहिले होते.
श्री संतोष शेळके (जिल्हाध्यक्ष रयत क्रांती वाहतूक संघटना )
श्री.समाधान शिंदे (मा. सरपंच)
श्री भारत शिंदे (ग्रा सदस्य)
श्री लियाकत मुलानी (ग्रा सदस्य)
श्री. फिरोज मुलानी (ग्रा.सदस्य )
श्री.विक्रम शेळके (ग्रा. सदस्य )
श्री.सुनील चौधरी (ग्रा.सदस्य)
श्री गोरख वाघमोडे (ग्रा. सदस्य )
श्री विजय शेळके
श्री.श्रीकांत डोळे.
श्री.बिरूदेव पाटील
श्री. सारंग निर्मळ
श्री .बाळासाहेब सपाटे
श्री. संतोष भोसले ( सर)
श्री. चिंतन माने
श्री .आनंदा निर्मळ
श्री .रमजान मुलानी (मा. सरपंच)
श्री .जालिंदर शेळके (तंटामुक्ती अध्यक्ष)
श्री . सिद्राम वाघमोडे
तसेच ,
विशेष सहकार्य
श्री अभिषेक कदम .
श्री सावता जी जाधव (पत्रकार)
श्री विशाल अमराळे (पोलीस पाटील नेहमत वाडी) व
श्री वैजीनाथ रणदिवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे पार पाडले.
या कार्यक्रमात इयत्ता नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग 100% होता. मुलांनी आपल्या नृत्याचे सादरीकरण हे खूप छान पद्धतीने केले प्रत्येक गाण्याचे बोल हे मुलांच्या ओठात खेळत होते .तसेच हा कार्यक्रम नाविन्यतेने गजबजलेला होता.
आलेल्या प्रेक्षकांचा बघण्याचा उत्साह वाढवणारा हा कार्यक्रम होता .मुलांचा नृत्याविष्कार पाहून प्रेक्षकांना मुलांचे फार कौतुक वाटले.
हा कार्यक्रम पाहून बाळासाहेब पाटील यांनी व पालक वर्गांनी स्वइच्छेने कौतुकास्पद व आदरार्थी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .सागर नारायण निर्मळ सर व उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नागनाथ कदम तसेच महिला शिक्षिका सौ.प्रविणा कदम
सौ.शताक्षी माने ,सौ.शितल भांगे, सौ. उषा किरण चव्हाण , सौ.संध्या आसबे , सौ.दिपाली जाधव , सौ.सारिका चव्हाण सौ.ज्योती पांढरे सौ.अंजली साठे यांच्या वरती कौतुकाचा वर्षाव करून पालक व माता-पालकांतर्फे या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शाळेच्या वतीने शिक्षिकेतर कर्मचारी श्री.राम बंडगर , श्री.नवाज मुलानी, श्री ओंकार गायकवाड, श्री बापू शिंदे यांचा ही सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या व प्रेक्षकांच्या वक्तव्यातून हा कार्यक्रम पंचक्रोशीतील उत्कृष्ट व मनोरंजक पद्धतीने पार पडला.
या बालमूंच्या कलागुणांच्या सादरीकरणावरती प्रेक्षकांनी बक्षीसाचा वर्षाव केला.
अशा पद्धतीने या सांस्कृतिक कार्यक्रमाला भरभरून यश मिळाले.


