Thursday, January 15, 2026
Latest:
महाराष्ट्र

सदैव मदतीचा हात देणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

Spread the love

कोरोनाचा काळ असो की दुष्काळ,महापूर, अपघात असो कायम जतकरांच्या मदतीला कायम धावून येणारे, मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून जतकरांसाठी सदैव मदतीचा हात देणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

शुभेच्छुक- श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य
जत तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटलाच पाहिजे यासाठी मोर्चा, आंदोलने, पाणी परिषदा, पाण्यासाठी संख ते मुंबई पायी दिंडी, रक्तदान शिबिरे घेवून लढा उभारणारे, लढवय्ये नेतृत्व, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *