मोहोळ मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 67 किलो मीटर रस्त्यांच्या कामांसाठी रू 120 कोटी 89लाख 80 हजारचां निधी मंजूर.
👉आमदार श्री यशवंत(तात्या)माने यांच्या पाठपुराव्याला यश.
👉राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब व ग्रामविकास मंत्री मा ना श्री गिरीश महाजन साहेब तसेच आमदार श्री विजयकुमार देशमुख साहेब यांच्या विशेष सहकार्याने व मा आ राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोहोळ तालुक्यातील 31.600 किलोमीटर रस्त्यांसाठी रू 55 कोटी 38 लाख 84 हजारचां तर पंढरपूर तालुक्यातील 9.600 किलोमीटर रस्त्यांसाठी रू 17 कोटी 18 लाख 57 हजार तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील 28.55 किलोमीटर रस्त्यांसाठी रू.48 कोटी 32 लाख 39 हजार निधी मंजूर झाला आहे.