यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज भरला
मोहोळ येथे 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आ श्री यशवंत(तात्या)माने यांनी महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजनजी मालक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य ओबीसी चे प्रदेशाध्यक्ष श्री कल्याणराव आखाडे,भीमा साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री कल्याणराव बाप्पा पाटील लोकनेते शुगरचे चेअरमन मा श्री बाळराजे पाटील,सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील सह महायुतीतील सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष,तालुका अध्यक्ष,महिला पदाधिकारी सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व लाखो जनसमुदायाच्या उपस्थित मध्ये अर्ज दाखल केला.






