मोहोळ 247 विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार श्री यशवंत(तात्या)माने यांच्या प्रचारार्थ सभा
मोहोळ 247 विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार श्री यशवंत(तात्या)माने यांच्या प्रचारार्थ सभा मौजे ढोकबाभूळगाव,सय्यद वरवडे व कातेवाडी येथे माजी आमदार श्री राजनजी पाटील मालक यांचे अध्यक्षतेखाली व उमेदवार श्री आ.यशवंत(तात्या)माने,धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते श्री यशवंत नरुटे,श्री रामभाऊ खांडेकर यांचे प्रमूख उपस्थित संपन्न झाली.
यावेळी रामभाऊ खांडेकर,यशवंत नरुटे,जालिंदर लांडे,भाऊसाहेब तरंगे,वसुदेव जाधव,माणिक पाटील,दादा करणावर,दादा पवार,राहुल मोरे,विकास वाघमारे,भारत जाधव,माऊली जाधव सर,अशोक अवताडे,तानाजी क्षिरसागर,दिपक क्षिरसागर,राम क्षिरसागर,सरपंच भरत क्षिरसागर महेश पवार,नवनाथ अवताडे,पराग पाटील,हरीभाऊ चौगुले सह ढोकबाभूळगाव,सय्यद वरवडे व कातेवाडी येथील ग्रामस्थ व महायुती चे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.







