मा.आ.श्री.यशवंत(तात्या) माने साहेब यांच्या प्रचारार्थ बैठक मा.आ.श्री.राजनजी पाटील साहेब व उमेदवार आमदार श्री यशवंत(तात्या) माने साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
मौजे पोफळी व विरवडे खू. येथे २४७ मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.आ.श्री.यशवंत(तात्या) माने साहेब यांच्या प्रचारार्थ बैठक मा.आ.श्री.राजनजी पाटील साहेब व उमेदवार आमदार श्री यशवंत(तात्या) माने साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी सज्जन पाटील,बाळासाहेब पाटील,राहूल मोरे,मोहन होनमाने,अक्षय खताळ,औदुबर देशमुख,विठ्ठल माने,श्रीकांत देशमुख यांच्या सह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व पोफळी व विरवडे खू.ग्रामस्थ उपस्थित होते.
